चंद्रपूर नवीन घराचे बांधकाम सुरू असताना अज्ञात आरोपींनी घरांच्या पेंटिंग साठी लागणारे पेंटचे डबे व इलेक्ट्रिक साहित्याची चोरी केल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीत मात्र या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत करीत दोन आरोपींना अटक केली तब्बल तीन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमात 11 सप्टेंबर रोज गुरुवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान जप्त केला.