कायनेटिक कंपनीतील मॅनेजर शशिकांत गुळवे यांना धमकी आणि गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कामगार विवेक गायकवाड यांनी 12 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणातील ॲट्रॉसिटी चा गुन्हा मागे घेण्यासाठी 24 ऑगस्टला रात्री काही गुंडांनी गायकवाड यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध केल्याने त्याच्यावर महाराणीचा प्रयत्न करण्यात आला विवेक गायकवाड याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे