Download Now Banner

This browser does not support the video element.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर

Kolhapur, Maharashtra | Feb 7, 2025
RH मुरगुड ता. कागल येथे प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पहिली स्रि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दिनांक. 06.02.2025 रोजी RH मुरगूड येथून घरी सोडले यावेळी डॉक्टर भगवान डवरी सर वैद्यकीय अधिक्षक व डॉक्टर. रविंद्र कांबळे सर वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर फारुख देसाई सर तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कागल यावेळी RH मुरगूड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी नासिर नाईक आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य विभाग पंचायत समिती कागल उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us