Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: आमदार निवासस्थानी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी घेतली आ.संतोष दानवे यांची भेट

Jafferabad, Jalna | Sep 5, 2025
आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांची आमदार निवासस्थानी भोकरदन जाफराबाद या मतदारसंघातील सिपोरा आं.माहोरा ,वरुड ,वालसंगी, धावडा या गावातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यावर अर्धा तास भेट घेत त्यांच्याशी आमदार निवासस्थानी चर्चा केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us