Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शेळवली गावाजवळ भीषण अपघात अपघातात दोघांचा मृत्यू

Nashik, Nashik | Sep 9, 2025
- समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भिषण अपघात. - अपघातात दोघांचा मृत्यू. - मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील शेळवली गावा जवळ झाला अपघात - मुंबई हून नागपूर च्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनर ने उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. - यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून हे दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us