धमगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या,अन्यथा मुंबईत घुसून जाब विचारू, धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात केली मागणी.. आज दिनांक 5 शुक्रवार रोजी दुपारी 3:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिलं आहे त्याबद्दल राज्य सरकार आणि मराठा समाजाचे अभिनंदन आहे.मात्र धनगर समाज ST प्रवर्गात असूनही सरकार ST प्रवर्गात घ्यायला तयार नाही.त्यामुळे तातडीनं धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण द्या,अन्यथा मुंबईत घुसून तुम्हाला जाब वि