शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून आणि त्यांचे निर्भीजीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी आणि कर्मचारी अशा चार नियुक्त करून कारवाई केली जाईल शहरात कुत्र्यांसाठी फीडिंग पॉइंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल हॉटेल आणि स्लॉटर हाऊस मधील रस्त्यावर किंवा खजातोंडीवर येणार नाही यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली