शिरपूर: शिरपूर फाट्यावर वेलकम हॉटेलसमोर कंटेनरच्या धडकेत 22 वर्षीय युवकाचा मृत्यू, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल