धारदार चाकू सह एकाला अटक करण्यात आला असून बनेगा पोलिसांनी ही कारवाई केली आहे रेल्वे स्टेशन रोडवर ही कारवाई करण्यात आली असून या संदर्भात पोलिसांनी गुळा दाखल केला आहे त्यातील आरोपीलायक खा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहे.