बिडकीन येथील साई मंदिराजवळ गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास .एका उभ्या ट्रकला ट्रक क्रमांक केए 56 25 ला पाठीमागून दूचाकी स्वार धडकून मृत्यू झाल्याची घटना घडली संतोष गंगाधर कातारे वय 45 राहणार नवीन कावसान असे मयताचे नाव आहे या अपघातात सदर इसमाच्या डोक्याला जबर मार लागला त्यांना तात्काळ नागरिकांनी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरने तपासून मृत घोषित केले दरम्यान या अपघाताची नोंद बिडकीन पोलीस ठाण्यात करण्यात आले असून अधिक तपास जारी