आज दिनांक एक सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या आज सिल्लोड येथील जन्म मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी संदर्भात माहिती घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गेले होते तिथून परत येत असताना चौघांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला आहे चौघांना सिल्लोड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेचा पुढील तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे