Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नेर येथे रुग्णांना करण्यात आले फळ वाटप

Ner, Yavatmal | Aug 31, 2025
राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 31 ऑगस्ट ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us