आज दिनांक सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा राज्यसभेतील स्ट्रेंथ पेक्षा कमी मते मिळाली या उलट एनडीए उमेदवाराची स्ट्रेंथ पेक्षा अधिक मते मिळाली अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी दिली.