24 ऑगस्टला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्याच्या युनिट पाचच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील गुमथळा येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मार कार्यवाही करून रोख रक्कम सहा मोबाईल 17 दुचाकी व इतर साहित्य असा एकूण दहा लाख 7 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी सुंदरलाल विखे, मुकेश ढोबळे, अर्जुन झुंबळे, पवन शर्मा राहुल जगताप प्रकाश नागले मोहित चांडक शुभम मिश्रा यांच्या विरोधात खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा