विरार इमारत कोसळल्याबद्दल आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, अशा इमारती कोसळण्याच्या घटना अभियंत्याच्या चुकीमुळे, कंत्राटदाराच्या चुकीमुळे किंवा प्रशासकीय दुर्लक्षामुळे असू शकतात. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.