Download Now Banner

This browser does not support the video element.

दारव्हा: शहरातील अंबिका नगर येथे पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

Darwha, Yavatmal | Aug 27, 2025
दारव्हा शहरातील अंबिका नगर येथे मंगळवारला दु. ४ वा दरम्यान अवैध दारू विक्रीवर दारव्हा पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे. आरोपी यश जयवंतराव गुल्हाने या तरुणाच्या घरातून तब्बल ₹82,260/- किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला अशी माहिती दारव्हा पोलिसांनी आज दिनांक २७ ऑगस्टला दुपारी चार वाजता दरम्यान दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून माध्यमांना दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us