शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सत्र 2025-26 करिता इंस्टॉलेशन ऑफ बोटॅनिकल सोसायटी आणि गेस्ट लेक्चर ऑन जेनेटिक्स या विषयावर दिनांक १० सप्टेंबर ला आयोजित करण्यात आले यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी NEP 2020 मधील स्किल ओरिएंटेड एज्युकेशन या संदर्भातील रोजगार व प्रकल्प या बद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.