सकल हिंदू समाजाचा गणपती विसर्जनाचा निर्णय, सकल हिंदू समाजाची कादराबाद येथे बैठकीत निर्णय.. गोहत्या करणाऱ्यावर होणार कारवाई,कलमातही वाढ करणार,सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करण्याचा निर्णय. उघड्यावरील मांसविक्री, अतिक्रमणाबाबत महापालिकेने दिलं लेखी आश्वासन. महापालिका अवैध कत्तलखाने बंद करणार. आज दिनांक सहा शनिवार रोजी सायंकाळी 5:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गोहत्या करणाऱ्याला