न्यायालयात दाखल विविध जुन्या प्रकरणाचा प्रलंबित व कौटुंबिक हिंसाराच्या प्रकरणाचा परस्पर सामंजस्याने निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत शहरातील दिवाणी व फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायालय येथे तारीख 13 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या आदालत मध्ये एकूण 188 विविध प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून या निफ्टऱ्या अंतर्गत 12 लाख 404 रुपयाची रक्कम वसुली करण्यात आली असल्याची माहिती लाखांदूर न्यायालय प्रशासनाने दिली आहे