सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांशी केलेल्या चुकीच्या वागणुकीबाबत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज पुणे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली, आणि निवेदन देण्यात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत सर्व पोलिसांना याबाबत सूचना करणारे पत्र काढले