Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: शाहुपुरी येथील ज्ञानेश्वर जगदाळे यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल

Satara, Satara | Sep 3, 2025
सातारा शहरात शाहूपुरी येथे रहात असलेल्या ज्ञानेश्वर जगदाळे यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बुधवारी सकाळी 9 वाजता व्हायरल झाला असून दोन जण दुचाकीवरून येतात आणि लोखंडी रॉड किंवा काठीने मारतात असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला याची नोंद पोलिसात झाली नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us