Install App
pethmedia
This browser does not support the video element.
पेठ: खा. भास्कर भगरे व माजी आ . धनराज महाले यांनी काळूणे येथे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
Peint, Nashik | Sep 29, 2025
काळूणे येथे चक्रीवादळा सह अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार भास्कर भगरे व माजी आमदार धनराज महाले यांनी भेट देऊन पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!