आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगव्या जातीच्या डाळिंबाची विक्रमी तब्बल 25 टन आवक नोंदवली गेली. यामधून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून एक लाख 14 हजारांचा महसूल मिळाला तर शासन महसुली 11403 रुपये इतका झाला आटपाडी बाजार समितीत भगव्या डाळिंबाची बारा हजार 454 रेट ची आवक झाली तर डाळिंबाला दहा रुपये ते 551 रुपये प्रति किलो असा दर मिळाला तसेच गणेश डाळींबाच्या चौदाख्रेटची आवक झाली याला दहा रुपये ते 35 रुपये प्रति किलो दरमिळाला