Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
मुंबई ते मनोज पाटील जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत दाखल आहेत मात्र त्यांची जेवणाची या ठिकाणी गैरस होत आहे याचा अनुषंगाने लाडगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या जीवनासाठी भाकरी आणि चटणीचा शिधा जमा करून मुंबईला रवाना केला आहे.