मनमाड शहरातील कॅम्प विभागातील बारसे कॉलनी येथे राहणाऱ्या निशाबाई जाधव या रिक्षातून रेल्वे ब्रिजवरून जात असताना वाहतूक कोंडीचा फायदा घेऊन त्यांच्या जवळ असली पिशवी त्यातील एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने या संदर्भात त्यांनी मनमाड पोलिसात तक्रार दिल्याने मनमाड पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे सदरचा तपास पोलीस हवालदार झालटे करीत आहे