जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर.. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्हा परिषदेच्या 57 जागा आणि त्याअंतर्गत भोकरदन-22, जाफ्राबाद-12, बदनापूर-10, जालना-18, मंठा-12, परतूर-10, घनसावंगी-14 व अंबड-16 अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचा