पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या माजरी शिवारात शेतीच्या वादातून 2 आरोपीने एका युवकास मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की माजरी शिवारात शेतीच्या सीमा रेषे वरून सुरु असलेल्या वादातून भांडण होऊन 2 आरोपीने एका युवकास मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी वेळात6 पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असू5 तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.