Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा संपन्न..

Jalna, Jalna | Sep 11, 2025
विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा संपन्न आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात गोवर-रुबेला आजाराचा उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये गोवर-रुबेलाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १५ ते ३० सप्टेंबर २०२
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us