उपयोगाचा ठरेल असे काम माझ्या हातून होउदे अशी प्रार्थना आज केली On नदी प्रदूषण - मी पुन्हा कुंभमेळा कामाच्या पाहण्यासाठी स्वतंत्र चक्कर मारेन - नामामी गोदा अंतर्ग काम सुरू आहे हे काय लवकर होणार काम नाही - पुढच्या 15 वर्षाचा प्लॅन आहे पण टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे - आणि ते लवकर तुम्हाला दिसेल आणि सुरवात गोदावरी नदीपासून करू