चंद्रपूर शेतकऱ्यांच्या शेतात राबणारा बैल या बैलांचा सण बैलपोळा हा मोठ्या उत्साहात शेतकरी बैलाची सजावट करून त्या बैलांना गावातील हनुमान मंदिरांच्या आवारात पूजा अर्चना करून मोठ्या उत्साहात बैलांचा सण म्हणून पोळा साजरा केला जातो आज 22 ऑगस्ट रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजता वाजरी या गावात शेतकरी मोठ्या उत्साहात बैलपोळांचा सण साजरा करताना