बिडकीन पोलीस स्टेशन हद्दीतील चितेगाव येथील काही खाजगी रिक्षाधारक विद्यार्थ्यांना कंपनीच्या बसमध्ये जाण्यास मनाई करत आहे कारण त्याच्या रिक्षाला भाडे लागत नाही याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून खाजगी रिक्षा चालका विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे बिडकीन पोलिसांनी सांगितले