कोरपणा तालुक्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण बैठक दोन सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांची बैठक पार पडली या बैठकीत सर्वसामान्य जनते करिता शासनाच्या राबवत असलेल्या योजनेचा आढावा घेतला अनेक अधिकारी कामांमध्ये कामचुकारपणा करत असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्या अधिकाऱ्यांना खडसावले सामान्य जनतेचे काम हे सर्व अधिकाऱ्यांनी पक्ष न पाहता कामे झाले पाहिजे त्यामध्ये कसलेही कसूर न करता अधिकाऱ्यांनी कामे करावे असे थेट निर्देश दिले.