Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरखेड: दिवट पिंपरीतून सहा क्विंटल पूरी भाजी मराठा आंदोलकांसाठी मुंबईला रवाना

Umarkhed, Yavatmal | Sep 1, 2025
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील पाठिंबा म्हणून उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी गावातील युवकांनी सहा क्विंटल पुरी व भाजी तयार करून ती मुंबईला आंदोलकांच्या भोजनासाठी दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे 3 वाजता रवाना केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us