गणेशोत्सवाचा बंदोबस्त पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांचे संपूर्ण नियंत्रण आणि मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक डोंगरे व जिल्ह्यातील चार उपविभागांतील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात व नियंत्रणात १६ पोलिस ठाण्यांचे ठाणेदार, प्रभारी अधिकाऱ्यांच्या संपूर्ण देखरेखीत राहणार आहे.