Download Now Banner

This browser does not support the video element.

भोर: स्वस्त सोन्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक; राजगड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Bhor, Pune | Aug 8, 2025
स्वस्त सोनं मिळवून देतो, असे सांगून एकाला तब्बल साडेदहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत दि. 16 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ही घटना उघडकीस आली.याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा प्रकाश तुपे , राहुल चव्हाण आणि बुवा ठाकुर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us