Download Now Banner

This browser does not support the video element.

दोडामार्ग: तिलारी शेटवेवाडी येथे दुचाकी - चारचाकी अपघातात एक ठार

Dodamarg, Sindhudurg | Sep 7, 2025
तिलारी शेटवेवाडी येथे दुचाकी - चारचाकी अपघातात रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता एक ठार झाला. तिलारी शेटवेवाडीत अपघातात कुंब्रल-धनगरवाडी येथील वीस वर्षीय राहुल दिलीप वरक जागीच ठार झाला. तिलारी पर्यटन कडून माघारी येताना झालेल्या अपघातात मागे बसलेला दुसरा सहकारी सुदैवाने बचावला. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून मृत व जखमीला दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us