Install App
freshnews99
This browser does not support the video element.
हवेली: कोरेगाव मूळ येथील व्यावसायिकाच्या घरी धाडशी दरोडा; अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद
Haveli, Pune | Sep 13, 2025
घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यावसायिकाच्या घरात घुसून सुमारे साडेनऊ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, महागडे मनगटी घड्याळ असा मुद्देमाल चोरी करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!