आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत जय आंबे कंपनीत कामगारांचा पगार होत नसल्याने कामगारांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की पगार आरखड्यात होत आहे वेळेवर पगार होत नाही चार ते पाच तारखेपर्यंत पगारना झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा संतोष आभोरे सुमित कंठाळे कामगारांनी दिला आहे