तीस वर्षाची परंपरा कायम ठेवत आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटा सुरू झालेला गोंदिया शहरातील प्रसिद्ध बडग्या काळी पिवळी मार्बत लोकांच्या आकर्षणाचे केंद्र होता श्रीनगर शहरातील मालवीय शाळेजवळून दिलीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बडग्या काळी पिवळी मार्बतची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात ईडा पिडा रोगराई घेऊन जागे मार्बतच्या घोषणा दिल्या आणि शेवटी ते जाळण्यात आले. हा मार्बत उत्सव गोंदियाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे गेल्या 30 वर्षापासून हा उत्स