नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फेस बामखेडा परिसरात शेतकऱ्यांना अन ग्रामस्थांना भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी शेतकरी कुटुंब शेतात गुरांची चारण करीत असताना भेटताना मुलीचा पाठलाग केला परंतु वेळीच कुटुंबीयांच्याही बाब लक्षात आलं ना त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने माघारी घेतली. परंतु या घटनेनंतर ग्रामस्थांना पुन्हा बिबट्याचा दर्शन झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.