Install App
mavhendra
This browser does not support the video element.
चाळीसगाव: टाकळी प्र.चा येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक रहात नाही कोरा नमुना नंबर 8 वर सह्या
Chalisgaon, Jalgaon | Sep 9, 2025
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये राहत नाही अशा अनेक तक्रारी करूनही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुठलेही कारवाई करत नाही कोरा नमुना नंबर 8 वर सह्या केलेल्या आढळल्या गटविकास अधिकारी काय कारवाई करणार याकडे लक्ष
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!