हिंजवडी आयटी हबमध्ये गाजावाजा करत सुरू झालेल्या फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. कंपनीचा प्रतिनिधी उपेश रंजीत पाटील (रा. हिंजवडी फेस २) याने विविध कन्सल्टन्सीजमार्फत शेकडो आयटी फ्रेशर्सना आकर्षक पॅकेज आणि नोकरीचं आमिष दाखवत लाखो रुपये उकळले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे काय म्हणालेत...