दिनांक 11 सप्टेंबर रोजी खापा पोलीस रात्रग्रस्त करत असताना वजाबाकी येथे आरोपींना मी पद्माकर घनश्याम इंगोले राहणार वाकी हा संसदेच्या सूर्यास्त ते सूर्योदय पर्यंत गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेऊन आपल्या अस्तित्व लपून बसला दिसला त्यानंतर पोलिसांना पाहून तो पळू लागला पाठलाग करून सीताफिने पोलिसांनी नमूद आरोपी त्यांना पकडले पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली सदर आरोपी विरुद्ध खापा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला