हप्ता न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने दोन मित्रांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी कडाचीवाडी येथील गणपती मंदिरासमोरील माऊली अमृततुल्य चहा टपरीवर घडली.अनिकेत अशोक आसाराम चव्हाण (वय २०, रा.संत तुकारामनगर, चाकण) यांनी गुरुवारी (दि. २१) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.