लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कस्टमरला रूम दाखवायची आहे असे म्हणत दार उघड म्हणून तो मनुष्य त्या बंगल्यामध्ये केला व त्या बंगल्यातील केअर टेकर च्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला यावेळी अल्पवयीन मुलीने त्या ठिकाणावरून आपली सुटका केली.