देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील मेशी स्टैंड वर देवाण-घेवाणीच्या वादावरून ज्ञानेश्वर अहिरे याला विश्वास जाधव यांनी लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिले तक्रानुसार देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहे