Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: मेहरूण तलावात अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळला, एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Jalgaon, Jalgaon | Aug 27, 2025
जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात एका अनोळखी अंदाजे ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाण्यात तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयताची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नाही. याबाबत रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us