चिमूर एक ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान चिमूर तालुक्यात मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत फार्म संगणकृत करताना अपलोड करण्यास अडचण निर्माण होत आहेत या अडचणीमुळेच शेतकरी परेशान झाले असल्याचे मत शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी व्यक्त केलेत शेतकऱ्याच्या समस्या लक्षात घेता तहसीलदार चिमूर यांना निवेदन दिले.