Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Washim, Washim | Aug 26, 2025
आरोग्य सेवा ही सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडीत बाब आहे. त्यामुळे यात कोणतीही दिरंगाई न करता जबाबदारीने कार्य करणे आवश्यक आहे,” असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us