Download Now Banner

This browser does not support the video element.

आटपाडी: आटपाडीतील थरार! तहसील ऑफिस समोर आत्मदहनाचा प्रयत्न-मंदिर बंद केल्याचे कारण

Atpadi, Sangli | Sep 1, 2025
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील एका युवकाने आटपाडी तहसील ऑफिस समोर चक्क एका उंच झाडावर चढून आत्मदहण्याचा प्रयत्न केला. शासकीय अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी व समजावण्याने तरुणाला दिलासा दिल्यानंतर तो झाडावरून खाली उतरला व स्वतःला न्याय मिळत नसल्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us